* * सूचना :- * राज्यस्तरीय ए.टी.एस. प्रज्ञाशोध परीक्षा' सत्र 2024/25 मधील परीक्षा दिनांक 23 मार्च 2025 झाली होती, या परीक्षेचा निकाल 17 मे 2025 रोजी रात्री 1:30 AM नंतर जाहीर करण्यात आला आहे संबधित माहितीची शिक्षकांनी व पालकांनी याची नोंद घ्यावी ही नम्र विनंती.
* माहिती पाहण्यासाठी विद्यार्थी, पालकांनी, व शिक्षकांनी www.atsevairag.com या वेबसाइट चा वापर करावा ही नम्र विनंती
* महत्वाची सूचना :- गुणवत्ता यादीतील राज्यस्तरीय जिल्हास्तरीय 1 ते 3 नंबर चे विद्यार्थ्यांना महितीपत्रकप्रमाणे बक्षिस रक्कम देण्यात येईल पण जर एका नंबरला एकापेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर बक्षिस रक्कम विभागून देण्यात येईल, तसेच क्रमांक चार ते सात हे माहिती पत्राकमध्ये नसून ज्यादा काढण्यात आलेले आहेत, त्यामुळे त्यांना रक्कम मिळणार नाही परंतु त्यांना त्या नंबरची ट्रॉफी व सर्टिफिकिट देण्यात येईल त्यासंदर्भात तालुका समन्वयक आपणास माहिती देतील याची नोंद पालक व शिक्षकांनी घ्यावी हि नम्र विनंती.
* मेरिट यादी 23 तारखेला जाहीर करण्यात आली आहे.